COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 13,166 नवे रूग्ण; 302 मृत्यू

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26,988 जणांनी कोविड वर मात देखील केली आहे.सध्या देशात 1,34,235 सक्रिय कोरोना रूग्णांची नोंद आहे.

COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 13,166 नवे रूग्ण; 302 मृत्यू
COVID 19 | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 13,166 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 302 मृत्यूंंची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26,988 जणांनी कोविड वर मात देखील केली आहे.सध्या देशात 1,34,235 सक्रिय कोरोना रूग्णांची नोंद आहे तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 1.28% आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2022 09:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).