COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 10,549 नवे कोरोना रूग्ण; 488 मृत्यू
भारतामध्ये 1,10,133 जणांवर सध्या कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 10,549 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 488 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सोबतच 9,868 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Coronavirus
Coronavirus In Maharashtra
Coronavirus Pandemic
COVID 19 Deaths
COVID-19
COVID-19 in India
Live Breaking News Headlines
Maharashtra COVID-19 Cases
Maharashtra Covid-19 Deaths
maharashtra covid-19 update
कोरोना व्हायरस महाराष्ट्र
कोविड-19
महाराष्ट्र कोविड-19 अपडेट
महाराष्ट्र कोविड-19 मृत्यू
महाराष्ट्र कोविड-19 रुग्ण
Advertisement
संबंधित बातम्या
HSC and SSC Result Date: महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या
Economic Inequality in India: भारतामधील अर्ध्या लोकांकडे 3.5 लाखापेक्षाही कमी पैसे; वैयक्तिक आर्थिक संकट वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा
HC on Virginity Test: 'महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, कलम 21 चे उल्लंघन'; Chhattisgarh High Court ची मोठी टिपण्णी
IPL Points Table 2025 Update: चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून राजस्थान रॉयल्सने नोंदवला पहिला विजय; अपडेटेड पॉइंट्स टेबल येथे पहा
Advertisement
Advertisement
Advertisement