COVID 19 In India: भारतामध्ये कोविड 19 चे 10,302 नवे रूग्ण; 267 मृत्यू

सध्या देशात अ‍ॅक्टिव्ह कोविड रूग्णसंख्या ही 1,24,868 आहे. ही मागील 531 दिवसांमधील निच्चांकी आहे.

Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 10,302 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11,787 जणांनी कोविड 19 वर यशस्वी मात देखील केली आहे. दरम्यान केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या ही 1,24,868 आहे. ही मागील 531    दिवसांमधील निच्चांकी आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement