COVID 19 Cases in India: भारतामध्ये मागील 24 तासांतील कोविड 19 रूग्णांची संख्या 10,158; एकूण सक्रिय रूग्णसंख्या 44,998

मागील 24 तासांमध्ये भारतामध्ये 10,158 नवीन रूग्ण समोर आले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे पुन्हा कोविड 19 रूग्णसंख्या वाढत आहे. आज (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक कोविड रूग्ण समोर आले आहेत. देशात सध्या सक्रिय कोविड रूग्णांचा आकडा 44,998 पर्यंत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोड वर काम करत आहे. COVID 19 in India: भारतातील कोविड 19 संकट Endemic Stage कडे; पुढील 10 दिवस वाढणार रूग्णसंख्या - सूत्रांची माहिती .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement