King Charles III कॅन्सर वर मात करून पुन्हा स्वस्थ होण्यासाठी PM Narendra Modi यांनी केली कामना; पहा पोस्ट
किंग्स चार्ल्स यांना कॅन्सरचं निदान झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांच्या सार्या ठरलेल्या मिटिंग्स रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
75 वर्षीय King Charles III सध्या कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती कालच देण्यात आली आहे. त्यांच्या आजरपणाबद्दल माहिती मिळताच हितचिंतकांकडून त्यांना लवकर आराम मिळावा आणि ते कॅन्सरमुक्त व्हावेत यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीयांसोबत आपणही तुमच्या स्वस्थ आरोग्यासाठी कामना करत असल्याची पोस्ट X वर शेअर केली आहे. नक्की वाचा: King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचे किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान; Buckingham Palace ने केली पुष्टी .
पहा पंतप्रधान मोदींची पोस्ट
I join the people of India in wishing speedy recovery and good health to His Majesty King Charles III. https://t.co/86mKg9lE1q
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2024 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

