India general elections 2024 Voting Phase 2: लोकसभा निवडणूकीमध्ये आज Nirmala Sitharaman, Sudha Murty, KC Venugopal यांनी बजावला मतदानाचा हक्क! (Watch Video)
भारतामध्ये आज लोकसभा निवडणूकीचा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. यामध्ये देशात 88 मतदारसंघात मतदान सुरू आहे. सकाळीच Nirmala Sitharaman, Sudha Murty, KC Venugopal यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभेसाठी 1 जून पर्यंत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी असणार आहे. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; PM नरेंद्र मोदींकडून मतदान करणाचं आवाहन .
KC Venugopal यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
बेंगलूरू मध्ये निर्मला सीतारमण यांचे मतदान
Actor Prakash Raj यांचे मतदान
Kerala CM Pinarayi Vijayan यांचे मतदान
मतदानाचा हक्क बजावा सुधा मूर्तींचे आवाहन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)