Earthquake in Sikkim: सिक्कीममध्ये जाणवले 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप, कोणतीही जीवितहानी नाही
सिक्कीममधील सोरेंग शहराला आज पहाटे 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप जाणवला आहे. भुकंपाच्या घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भुकंप सकाळी 6.57 वाजता झाला.
Earthquake in Sikkim: सिक्कीममधील सोरेंग शहराला आज पहाटे 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप जाणवला आहे. भुकंपाच्या घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भुकंप सकाळी 6.57 वाजता झाला. भुकंपाची तीव्रता असली तरी, कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पहाटे निद्रावस्थेत असताना, नागरिकांना भुकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे सोरेंगे भागात नागरिकांंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- जपानच्या दक्षिण किनाऱ्यावर ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, हवामान खात्याने सुनामीचा इशारा दिला)
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Advertisement
Advertisement
Advertisement