Earthquake in Sikkim: सिक्कीममधील सोरेंग शहराला आज पहाटे 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप जाणवला आहे. भुकंपाच्या घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भुकंप सकाळी 6.57 वाजता झाला. भुकंपाची तीव्रता असली तरी, कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पहाटे निद्रावस्थेत असताना, नागरिकांना भुकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे सोरेंगे भागात नागरिकांंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- जपानच्या दक्षिण किनाऱ्यावर ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, हवामान खात्याने सुनामीचा इशारा दिला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)