India Covid-19 Vaccination Drive: आज संध्याकाळपर्यंत देशात तब्बल 2 कोटी लोकांना देण्यात आली कोरोना विषाणू लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून देशात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आता मिळत असलेल्या माहितीनुसार आज कोविड लसीचे 2 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह याबाबतचा आनंद साजरा केला.
2 कोटी लोकांना कोरोना विषाणू लस-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement