केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अपमानास्पद असल्याचं सांगत विरोधक आक्रमक झाले आहे. यावरूनच आज INDIA bloc कडून संसद परिसरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू झाले आहे. त्यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Amit Shah vs Mallikarjun Kharge: '15 वर्ष विरोधातच बसावं लागणार आहे...' राजीनाम्याच्या मागणी वर अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं प्रत्युत्तर .
इंडिया ब्लॉक कडून संसद परिसरात आंदोलन
#WATCH | Delhi | INDIA bloc holds protest march at in the Parliament complex
They will march to Makar Dwar, demanding an apology and resignation of Union Home Minister Amit Shah over his remarks on Babasaheb Ambedkar in Rajya Sabha. pic.twitter.com/4cmM90DWpY
— ANI (@ANI) December 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)