Independence Day 2023: 77व्या भारतीय स्वतंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर PM Narendra Modi यांच्या हस्ते ध्वजारोहण; IAF Helicopter द्वारा पुष्पवृष्टी (Watch Videos)
ध्वजारोहणानंतर IAF helicopter द्वारा लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण केले आहे. या वेळेस IAF helicopter द्वारा लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. या क्षणाचा व्हिडिओ ANI कडून जारी करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी 10 वेळेस ध्वजारोहण करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. नक्की वाचा: PM Modi Independence Day 2023 Speech Live Streaming: 77वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)