PM Modi Independence Day 2023 Speech Live Streaming: 77वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार

77 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तयारीही पूर्ण झाली आहे. ध्वजा रोहणानंतर लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत.

PM Modi Independence Day 2023 Speech Live Streaming: 77वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार
Narendra Modi | (File Image)
PM Modi Independence Day 2023 Speech Live Streaming: आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहे. ध्वजारोहन केल्यानंतर देशातील सहकारी कामाचे प्रकाशज्योत टाकतील. लाल किल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 व्यांदा लाल किल्ल्यावर येवून भाषण करणार आहे. सर्व देशभक्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहे.
लाल किल्लावरून नरेंद्र मोदींचे भाषण LIVE

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2023 07:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).