#IncomeTaxReturns Funny Memes: आयकर रिटर्न भरताना अधिकृत पोर्टल वर तांत्रिक बिघाड दाखवत असल्याने नेटिझन्स कडून 'Income Tax Extend Due Date Immediately'ची मागणी
2022-23 आर्थिक वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत अगदीच जवळ आली आहे. त्यामुळे करदात्यांची आता शेवटच्या क्षणाला आयटीआर भरण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.
2022-23 आर्थिक वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत अगदीच जवळ आली आहे. त्यामुळे करदात्यांची आता शेवटच्या क्षणाला आयटीआर भरण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मात्र अधिकृत पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे सुरळीत काम करत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. अनेक युजर्सनी स्क्रिन शॉर्ट्स शेअर करत तातडीने अंतिम मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे 31 जुलै ही सध्याची असलेली अंतिम मुदत वाढवली जाणार का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Tags
Deadline for Income Tax Returns
Filing Income Tax Returns
Income Tax
Income Tax Extend Due Date Immediately
Income Tax Returns
Income Tax Returns 2022
Income Tax Returns Deadline
Income Tax Returns Filing
Income Tax Returns Funny Memes
Income Tax Returns Images
Income Tax Returns Jokes
Income Tax Returns Online
Income Tax Returns Tweets
Income Tax Returns Viral
viral
Viral Memes
आयकर रिटर्न
आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत
आयटीआर
इन्कम टॅक्स रिटर्न
इन्कम टॅक्स रिटर्न 2022-23
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement