Income Tax Survey Operation in BBC Offices: मुंबई, दिल्ली येथील बीबीसी कार्यालयावर सलग दुसर्‍या दिवशी देखील आयकर विभागाची कारवाई

प्राप्तिकर अधिकार्‍यांकडून काल बीबीसी च्या मुंबई आणि दिल्ली येथिल कार्यालयांमध्ये 'आर्थिक सर्वेक्षण' अंंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

BBC Office | Twitter

प्राप्तिकर अधिकार्‍यांकडून काल बीबीसी च्या मुंबई आणि दिल्ली येथिल कार्यालयांमध्ये 'आर्थिक सर्वेक्षण' अंंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची अनेक स्तरांमध्ये दखल घेण्यात आली असून काहींनी नाराजी, संताप व्यक्त केली आहे. पण आज सलग दुसर्‍या दिवशीही ही कारवाई सुरू आहे. बीबीसीवर करचुकवेगिरीचा आरोप झाला आहे. नक्की वाचा: Income Tax Raids On BBC Office: दिल्ली येथील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाकडून पाहणी, कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप, फोन जप्त केल्याचे वृत्त .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement