Income Tax raid: काँग्रेस नेते गुरप्पा नायडू यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे

100 पेक्षा जास्त आयकर विभागाच्या कर्मचारी या छाप्यात सहभागी आहेत.

Income Tax | (Photo Credit: Archived, edited, representative images)

आयकर विभागाने (Income Tax raids ) आज काँग्रेस नेते आणि तिकीटाचे उमेदवार गुरप्पा नायडू यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यासोबतच गुरप्पा नायडू (Gurappa Naidu) यांच्या एका जवळच्या व्यक्तीचे बंगलोरमध्ये असलेल्या ज्वेलरी शॉपवर देखील छापा टाकण्यात आला आहे. 100 पेक्षा जास्त आयकर विभागाच्या कर्मचारी या छाप्यात सहभागी आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)