'पुढील 5 वर्षांत प्रवाशांना किमान आरामात कंफर्म तिकीट मिळेल इतकी सुविधा सुधारणार ही मोदींची गॅरेंटी' - Railway Minister Ashwini Vaishnaw (Watch Video)
दरम्यान मागील काही दिवसात आरक्षित डब्ब्यातही प्रवासी घुसल्याचे व्हिडिओ वायरल झाले आहेत.
Railway Minister Ashwini Vaishnaw यांनी एका मुलाखती बोलताना 'पुढील 5 वर्षांत प्रवाशांना किमान आरामात कंफर्म तिकीट मिळेल इतकी सुविधा सुधारणार ही मोदींची गॅरेंटी' असा दावा केला आहे. 2014 च्या पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती बरीच सुधारली आहे आणि पुढील 5 वर्षांतही रेल्वे प्रवासासाठी अनेक सुधारणा केल्या जातील असं मत मांडलं आहे. दरम्यान मागील काही दिवसात आरक्षित डब्ब्यातही प्रवासी घुसल्याचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. Airlines ला 12 वर्षांखालील प्रवास करणार्या मुलांना त्यांच्यासोबत प्रवास करणार्या एका पालकासोबत विना अतिरिक्त शुल्क सीट द्यावीच लागणार; DGCA चे निर्देश .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement