PM Cares For Children च्या माध्यमातून Narendra Modi यांनी साधला कोविड संकटकाळात अनाथ झालेल्या मुलांशी संवाद; महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पॅकेज हस्तांतरित
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे 79 अनाथ बालकांना 15 लाख रुपयांचे पॅकेज हस्तांतरीत केले तसेच बालकांना पीएम केअर्स योजनेसंदर्भातील दस्तऐवज देण्यात आले आहेत.
PM Cares For Children च्या माध्यमातून Narendra Modi यांनी आज कोविड संकटकाळात अनाथ झालेल्या मुलांशी संवाद साधला आहे, महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पॅकेज हस्तांतरित करण्यात आले. यामध्ये 200 हून अधिक जणांचा समावेश होता.
- #COVID19 महामारीमध्ये आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद
- महाराष्ट्रात सुमारे 200 हून अधिक मुलांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप. @narendramodi@PMOIndia@DDNewslive@DDNewsHindipic.twitter.com/rU7VhqVgXi
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2022 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

