Prajwal Revanna 31 मे दिवशी SIT समोर सादर होणार; स्वतः व्हिडिओ बनवत दिली माहिती
31 मे दिवशी सकाळी 10 वाजता एसआयटी समोर हजर राहणार असल्याचं प्रज्ज्वल रेवण्णा यांनी एका व्हीडिओ द्वारा सांगितलं आहे.
बलात्काराचा आरोप असलेले निलंबित Janata Dal (Secular) चे खासदार Prajwal Revanna यांनी आपण 31 मे दिवशी सकाळी 10 वाजता एसआयटी समोर हजर राहणार असल्याचं म्हटलं आहे. रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी 26 एप्रिल रोजी त्याने भारतामध्ये पलायन केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज व्हिडिओ मध्ये त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये आपला परदेश दौरा आधीच ठरला होता. मला ट्रीप वर असताना आरोपांची माहिती मिळाली आता आपण तपास यंत्रणेला मदत करण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. Prajwal Revanna Case: जेडी(एस) नेते HD Kumaraswamy यांनी घेतली पक्षाच्या नेत्यांची बैठक; प्रज्वल रेवन्ना अणि एचडी रेवन्ना प्रकरणांवर झाली चर्चा .
प्रज्ज्वल रेवण्णा येणार एसआयटी समोर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)