Srinagar- Baramulla Highway वर सापडलेला IED निष्क्रिय करण्यात सुरक्षादलाला यश

आयईडीला निष्क्रिय करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

Srinagar - Baramulla Highway | Twitter

Srinagar - Baramulla Highway वर Lawaypora भागात आयईडी सापडला होता. मात्र काही वेळातच Chinar Corps आणि J&K Police यांनी मिळून मोठा अनर्थ टाळला आहे. या आयईडीला निष्क्रिय करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी राजौरी भागात लष्कराच्या वाहनावर  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवानांचा मृत्यू झाला होता.  संरक्षणमंत्री Rajnath Singh आणि Chief of the Army Staff, General Manoj Pande जम्मू मध्ये दाखल; आज घेणार Rajouri चा आढावा.

पहा ट्वीट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)