संरक्षणमंत्री Rajnath Singh आणि Chief of the Army Staff, General Manoj Pande जम्मू मध्ये दाखल झाले आहेत. आज दोघेही Rajouri चा आढावा घेणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये राजौरी आणि पुंछ मध्ये दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. यामध्ये सैन्याच्या वाहनांवरही हल्ले झाले आहेत. अशात आता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सैन्याने कुमक वाढवली आहे. Indian Army's Plan For Finishing Terrorist: जम्मू कश्मीरच्या Poonch, Rajouri सेक्टर मध्ये लष्कराने वाढवले सैन्य; दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी कसली कंबर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)