Military Chopper Crashes in Tamil Nadu: लष्कराचं दुर्घटनाग्रस्त हेलिकॉपटर कोसळल्यानंतर आग (See Video)

यामध्ये 10 ते 14 जण होते

Military chopper Crashes in Tamil Nadu

लष्कराचं दुर्घटनाग्रस्त हेलिकॉपटर कोसळल्यानंतर आग लागली आहे. यामध्ये 10 ते 14 जण होते. त्यामध्ये सीडीएस बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय होते. कुन्नुर मध्ये हा अपघात घडल्यानंतर आता घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. 4 मृतदेह आढळले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)