PM Narendra Modi at Nowshera: भारतीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, नौशेरा येथे पंतप्रधानांचा जवानांशी संवाद
मी प्रत्येक दिवाळी आमच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत घालवली आहे. आज, मी माझ्यासोबत येथे आमच्या सैनिकांसाठी कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते जम्मू कश्मीरच्या नौशेरा येथे सैनिकांना संबोधित करत आहेत.

प्ंतप्रधान कश्मीरच्या नौशेरा येथे सैनिकांना संबोधित करत आहेत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement