Hyundai Motor India Limited ची National Stock Exchange मध्ये लिस्टिंग पण गुंतवणूकदारांची निराशा

आज NSE वर १,९६० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत १.३ टक्क्यांनी कमी होऊन १,९३४ रुपयांवर लिस्ट झाला.

Hyundai | X

Hyundai Motor India Limited च्या आयपीओ कडून आज गुंतवणूकदारांची निराशा करण्यात आली आहे. त्यांचा शेअर 1.3% घसरून लिस्ट झाला आहे. आज NSE वर १,९६० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत १.३ टक्क्यांनी कमी होऊन १,९३४ रुपयांवर लिस्ट झाला. तर BSE वर तो आयपीओच्या किमतीपेक्षा १.५ टक्के घसरून १९३१ रुपयांवर लिस्ट झाला आहे.

Hyundai Motor India Limited आज NSE वर लिस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif