Hyderabad Shocker: पार्किंग लॉट मध्ये झोपलेल्या 3 वर्षीय मुलावर चढली कार; सुन्न करणार्या घटनेचा व्हिडीओ वायरल
तीन वर्षीय मुलीच्या डोक्यावरून गाडीचं चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
हैदराबादच्या Hayathnagar भागामध्ये पार्किंग लॉट मध्ये झोपलेल्या मुलाच्या अंगावर एका चालकाने कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हृद्य पिळवटवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. कारचालकाचे झाली झोपलेल्या चिमुकल्या बाळाकडे लक्षच गेले नाही आणि कार त्याच्यावरून गेले. यामध्ये त्या तीन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आईने गर्मीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तिला पार्किंग लॉट मध्ये झोपवलं होतं.
पहा व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement