ग्राहकाला औषधे देताना विक्रेत्याला Heart Attack, जागेवरच मृत्यू; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

तेलंगणा राज्यातील मेडचल जिल्ह्यातील केसारा गावात एका औषध विक्रेत्याला दुकानातच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे या विक्रेत्याचा ग्राहकाला औषधे देत असतानाच मृत्यू झाला. घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ज्यामध्ये हा विक्रेता कोसळताना दिसतो आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement