Horrific Accident Caught on CCTV: धारवाडमध्ये ट्रक दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार (पाहा व्हिडिओ)

कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील कुंदागोला तालुक्यात एक भीषण अपघात घडला. बेलागली क्रॉसनजीक झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठाकर झाला. प्राप्त माहितीनुसार, मुहम्मद नवाज (29) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Accident

कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील कुंदागोला तालुक्यात एक भीषण अपघात घडला. बेलागली क्रॉसनजीक झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठाकर झाला. प्राप्त माहितीनुसार, मुहम्मद नवाज (29) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. ट्रकचालकाने दुचाकीला धडक देऊन तेथून पळ काढला. या अपघाताचे संपूर्ण फुटेज जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement