Adani समुहाने घोटाळ्याचे आरोप फेटाळल्यानंतर Hindenburg Research ने पुन्हा त्यांना लक्ष्य करत दिली 'ही प्रतिक्रिया
अदानी ग्रुप वर घोट्याळ्याचे गंभीर आरोप केल्यानंतर आता Hindenburg Research आणि अदानी ग्रुप मध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
मागील आठवड्यामध्ये Hindenburg Research ने आपल्या अहवालात अदानी ग्रुप वर घोट्याळ्याचे गंभीर आरोप केल्यानंतर अदानींदेखील 'हा' केवळ भारताच्या विकासाला ब्रेक लावून स्वतःचा फायदा करून घेण्याचा अमेरिकन स्थित कंपनीचा डाव असल्याचं सांगितल्यानंतर आता Hindenburg Research ने देखील पुन्हा अदानींना लक्ष्य करत फसवणूक राष्ट्रवादाने किंवा प्रत्येक मुख्य आरोपाकडे दुर्लक्ष करणाऱ्या bloated response ने अस्पष्ट होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)