Toll Tax Hike: देशभरातील महामार्गांवर आजपासून टोल टॅक्समध्ये वाढ, नवे दर लागू
आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना हा मोठा झटका मानला जात आहे
आजपासून देशभरात कारने प्रवास करणे महाग झाले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शुक्रवारी मध्यरात्री 12 पासून देशभरातील टोल टॅक्समध्ये (Toll Tax Hike) वाढ केली आहे. हायवेच्या टोल टॅक्समध्ये वाढ झाल्यामुळे हायवेवरुन (Highway) रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास हा सहन करावा लागणार आहे. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना हा मोठा झटका मानला जात आहे
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)