Heeraben Modi Last Rites: हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे आज सकाळी निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार तातडीने पार पडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे आज सकाळी निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार तातडीने पार पडले आहेत. गांधीनगर मध्ये स्मशानभूमीत शेवटचे काही विधी पार पाडत त्यांनी मुखाग्नी दिला आहे. हीराबेन या 100 वर्षांच्या होत्या. 2 दिवसांपूर्वी त्यांना वृद्धापकाळामुळे होत असलेला काही त्रास पाहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण त्यामध्येच त्यांचे निधन झाले. नक्की वाचा: Heeraben Modi Last Rites: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन मोदी यांच्या पार्थिवाला दिला खांदा (Watch Video) .
पहा अंत्यविधीचा क्षण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement