Heeraben Modi Last Rites: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन मोदी यांच्या पार्थिवाला दिला खांदा (Watch Video)
हीराबेन मोदी यांचं निधन हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर मोदी कुटुंबांकडून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरून आज त्यांच्या आईचं मायेचं छत्र हरपलं आहे. पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांचं निधन झाल्यानंतर लगेजच गांधीनगर मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीराबेन मोदी यांचे पार्थिव काही काळ त्यांच्या घरी ठेवण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या पार्थिवाला खांदा देत अंत्यसंस्कारांना सुरूवात केली आहे. नक्की वाचा: PM Modi's Mother Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री Heeraben Modi यांनी वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
पहा ट्वीट
#WATCH | Gandhinagar: Prime Minister Narendra Modi carries the mortal remains of his late mother Heeraben Modi who passed away at the age of 100, today. pic.twitter.com/CWcHm2C6xQ
— ANI (@ANI) December 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

