HDFC Bank FD Interest Rate: एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खूषखबर; एफडी च्या व्याजदरात 20 bps ने वाढ

HDFC बँक आता 21 महिने आणि दोन वर्षे आणि 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 7% व्याज दर देऊ करेल.

HDFC Bank

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंतर, HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी मुदत ठेव कालावधी आणि व्याजदर मध्ये वाढ केली आहे. नवीन दर 10 जून 2024 पासून लागू आहेत. दरम्यान  20 basis points ची वाढ केल्याने HDFC बँक आता 21 महिने आणि दोन वर्षे आणि 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 7% व्याज दर देऊ करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now