Russia-Ukraine Crisis: Harjot Singh हा Kyiv मधील जखमी भारतीय विद्यार्थी देखील भारतात परतला; दिल्लीत Army च्या RR Hospital मध्ये दाखल

आज Indian Air Force च्या विमानाने जखमी हरजोतला देशात आणलं आहे.

Harjot Singh | PC: Twitter/ANI

Russis-Ukraine Crisis दरम्यान Harjot Singh हा Kyiv मधील जखमी भारतीय विद्यार्थी देखील भारतात परतला आहे. आज Indian Air Force च्या विमानाने त्याला देशात आणलं आहे. दरम्यान  दिल्लीत Army च्या  RR Hospital मध्ये दाखल करून पुढील उपचार केले जाणार आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement