Happy Republic Day 2022: PM Narendra Modi, Amit Shah सह मान्यवरांनी दिल्या देशवासियांना भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मान्यवरांनी दिल्या जनतेला शुभेच्छा पहा ट्वीट्स
भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिन सेलिब्रेशनला आज सुरूवात झाली आहे. या राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये अनेकांनी खास देशभक्तीपर मेसेजेस द्वारादिल्या आहेत. सामान्य नागरिकांसोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, खासदार सुप्रिया सुळे सह मान्यवरांनी ट्वीट करत नागरिकांना 73व्या गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शाह
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
खासदार सुप्रिया सुळे
आदित्य ठाकरे
राहुल गांधी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)