'Happy Dextrodiwas!' ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ट्विटरवर डेक्स्ट्रो (Dextro) नावाच्या युजरला पीएम मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
ट्विटरवर डेक्स्ट्रो (Dextro) नावाच्या युजरला पीएम मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित नावाच्या व्यक्तीने डेक्स्ट्रोला शुभेच्छा दिल्या, त्यानंतर डेक्स्ट्रोने पीएम मोदी यांच्याकडून शुभेच्छा मिळण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर, पीएम मोदी यांच्या वतीने डेक्स्ट्रोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. डेक्स्ट्रो ही पीएम मोदींची मोठी चाहती आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Advertisement
Advertisement