SIMI Activist Hanif Sheikh Arrested: UAPA,देशद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये फरार म्हणून घोषित हानिफ शेख च्या अखेर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश!

पोलिस यंत्रणा मागील 22 वर्षांपासून हानिफ शेख च्या मागावर होती.

Arrest | (Representative Image)

2001 मध्ये दिल्लीत दाखल UAPA,देशद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये फरार म्हणून घोषित हानिफ शेख च्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तो सिमी चा कार्यकर्ता आहे. मागील 22 वर्षांपासून त्याचा पोलिस शोध घेत होते. ‘ISLAMIC MOVEMENT’च्या ऊर्दू मासिकाचा तो संपादक होता. त्याने मागील 25 वर्षात अनेक तरूण मुस्लिमांना तयार केले होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now