Gurugram Temple Wall Collapse: गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळल्याने 5 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू - पाहा व्हिडिओ
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी हजर होते. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जिथे हा अपघात झाला. त्या मंदिराचे नाव जगन्नाथ मंदिर आहे.
हरियाणातील गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला. सोमवारी बांधकाम सुरू असताना मंदिराची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी हजर होते. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जिथे हा अपघात झाला. त्या मंदिराचे नाव जगन्नाथ मंदिर आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement