गुजरात मध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या बाइकची खड्ड्यांमुळे ट्रॅकटरसोबत टक्कर, व्यक्तीच्या अंगावरुन गाडी लोटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Video)

गुजरात मध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या बाइकची खड्ड्यांमुळे ट्रॅकटर सोबत टक्कर झाली. त्याचवेळी, व्यक्तीच्या अंगावरुन गाडी लोटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Gujrat Accident Viral Video (Photo Credits-Twitter)

गुजरात मध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या बाइकची खड्ड्यांमुळे ट्रॅकटर सोबत टक्कर झाली. त्याचवेळी, व्यक्तीच्या अंगावरुन गाडी लोटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओत व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्याचे ही दिसून आले आहे.(गुजरात मध्ये बाइक चालकाला बसने धडक दिल्यानंतर जे घडले ते पाहून व्हाल थक्क Watch Video) 

Video:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement