Gujarat Car-Trailer Accident: गुजरात मध्ये कार आणि ट्रेलरच्या धडकेत 10 ठार; Ahmedabad-Vadodara Expressway वरील घटना
गुजरात मध्ये कार आणि ट्रेलरच्या धडकेत 10 जण ठार झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात अहमदाबाद- वडोदरा एक्सप्रेस वे वरील नडियाद मधील आहे. या अपघातामुळे एक्सप्रेस वे वरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. वडोदरा कडून अहमदाबाद ला जाणारी कार ट्रेलरला आदळल्याने हा अपघात झाला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)