Valsad Fire, Gujarat : वलसाड येथील पॅकेजिंग कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी (Watch Video)

गुजरातमधील वलसाड येथे एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आण्यायासाठी प्रयत्न सुरु आहेत. आगीचा व्हिडिओही पुढे आला आहे.दरम्यान, मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे.

Valsad Fire, Gujarat | (Photo Credits: Twitter/ANI)

गुजरातमधील वलसाड येथे एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आण्यायासाठी प्रयत्न सुरु आहेत. आगीचा व्हिडिओही पुढे आला आहे.दरम्यान, मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement