Gujarat News: गुजरातमधील अरवली जिल्ह्यात रासायनिक कारखान्याला भीषण आग, रसायनांनी भरलेले 60 हून अधिक टँकर जळून खाक (Watch Video)

गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यात एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. रसायनांनी भरलेले 60 हून अधिक टँकर आज पहाटे लागलेल्या या भीषण आगीत जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोकक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Fire | (Photo Credit - X/ANI)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement