भारताकडून 54 चीनी अॅपवर बंदी घातली जाणार, देशाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतला निर्णय- रिपोर्ट्स

भारत सरकारकडून देशातील 54 चीनी अॅपवर लवकरच घातली जाणार आहे. तर देशाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे ANI यांनी ट्विट करत म्हटले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

भारत सरकारकडून देशातील 54 चीनी अॅपवर लवकरच घातली जाणार आहे. तर देशाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे ANI यांनी ट्विट करत म्हटले आहे. इकोनॉमिक्स टाइम्स यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार,  बहुतांश अॅप हे चीनी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. जसे की, Tencent, Alibaba आणि NetEase. तर  2020 मध्ये गलवानच्या खोऱ्यातील झटापटीनंतर या अॅपचे काही वर्जन बंद करण्यात आले होते.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement