Puducherry सरकारकडून COVID19 vaccination बंधनकारक असल्याचे आदेश जारी

भारतामध्ये अद्याप कोणत्याच राज्यामध्ये लस बंधनकारक करण्यात आलेली नाही. सरकार त्याऐवजी नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जनजागृतीवर अधिक भर देत आहे.

Vaccine | Representational Image | (Photo Credits: ANI)

Puducherry सरकारकडून COVID19 vaccination बंधनकारक करत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हा नवा नियम तातडीने लागू करत असल्याचेही पत्रकामध्ये स्पष्ट लिहण्यात आले आहे. सध्या भारतासह जगात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन चा धोका वाढत आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement