World TB Day 2022: सन 2025 पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकार कटिबद्ध- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय

लोकसहभागातून सामाजिक आव्हानांचं निर्मूलन करता येतं. क्षयरोगासारख्या आजाराचा सामना सामूहिक सहभागातून शक्य आहे. तसेच 2025 पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार कटिबद्ध असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement