Golden Fish Caught in Malpe Beach: कर्नाटकातील उडुपी येथील मालपे समुद्रकिनारी सापडला 16 किलो वजनाचा सोनेरी मासा

कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात मालपे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांना सोनेरी रंगाचा मासा सापडला आहे. तब्बल 16 किलो वजनाचा गोल्डन फीश मालपे येथील सुरेश नामक नागरिकाने तब्बल 9,600 रुपयांना विकत घेतला. या माशाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

Golden Fish | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात मालपे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांना सोनेरी रंगाचा मासा सापडला आहे. तब्बल 16 किलो वजनाचा गोल्डन फीश मालपे येथील सुरेश नामक नागरिकाने तब्बल 9,600 रुपयांना विकत घेतला. या माशाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now