Goa Panchayat Election Results 2022 Live Streaming: गोवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह स्ट्रीमिंग, 186 पंचायत निवडणुकांची मतमोजणी पाहा एका क्लिकवर

गोव्यात या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. ज्यामध्ये 5,000 हून अधिक उमेदवारांच्या भवितव्य फैसला होणार आहे. राज्यातील 12 तालुक्यांतील 21 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रुडंट मीडिया गोवा वर ही मतमोजणी ऑनलाइन प्रसारित केला जात आहे.

votes | file Image

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement