Goa Election Results 2022: पणजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आघाडीवर, अपक्ष उत्पल पर्रीकर पिछाडीवर

Goa Election Results 2022: गोवा राज्य निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीत पणजीतून भाजपा आघाडीवर असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सध्या उत्पल पर्रिकर यांच्याविरूद्ध Babus Monseratte यांच्यातील लढाईत भाजपचे बाबूस सध्या आघाडीवर आहेत.

BJP | (File Image)

Goa Election Results 2022: गोवा राज्य निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीत पणजीतून भाजप (BJP) आघाडीवर असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सध्या उत्पल पर्रिकर यांच्याविरूद्ध Atanasio Monserrate उर्फ बाबुश यांच्यातील लढाईत भाजपचे बाबूस सध्या आघाडीवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement