Maharashtra Politics: बनावट ओळखपत्र प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सोनिया दुहान यांना गोवा न्यायालयाकडून जामीन मंजूर
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार बनावट आयडी वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान यांना गोवा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
शिवसेना बंडखोर आमदारांचे वास्तव्य असलेल्या गोव्यातील हॉटेलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान यांना अटक करण्यात आली होती. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार बनावट आयडी वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान यांना गोवा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement