Go First Flights: गो फर्स्ट कंपनीची मुंबईला जाणारी दोन विमाने अचानक गुजरातला वळवली; कारण अस्पष्ट

मुंबईला येणारी गो फर्स्ट (Go First Fights) विमान कंपनीची दोन विमाने अचानक गुजरातला वळविण्यात आली आहेत. यातील एक विमान श्रीनगर ते मुंबई (Srinagar to Mumbai) आणि दुसरे दिल्ली ते मुंबई (Delhi to Mumbai) असा प्रवास करत होते.

Go Frist | (PC - ANI)

मुंबईला येणारी गो फर्स्ट (Go First Fights) विमान कंपनीची दोन विमाने अचानक गुजरातला वळविण्यात आली आहेत. यातील एक विमान श्रीनगर ते मुंबई (Srinagar to Mumbai) आणि दुसरे दिल्ली ते मुंबई (Delhi to Mumbai) असा प्रवास करत होते. मात्र, अचानक ही विमाने गुजरातकडे वळविण्यात आली. मंगळवार (2 मे 2023) संध्याकाळी 6:30 ते 7 च्या दरम्यान सुरत विमानतळावर उतरली. लँडिंगचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे सुरत विमानतळाच्या संचालकांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.

 

व्हिडिओ

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now