Girls Fight Viral Video: मुलींच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या उपटून लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Watch)
व्हिडीओमध्ये 6-7 मुली एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. त्या एकमेकींचे केस ओढत आहेत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओजमध्ये आपण अनेकदा मुलांच्या दोन गटांची मारामारी किंवा भांडणे पहिली आहेत. मात्र, सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही मुली एकमेकांशी भिडलेल्या दिसत आहेत. व्हिडीओमध्ये 6-7 मुली एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. त्या एकमेकींचे केस ओढत आहेत, एकमेकींना धक्काबुक्की करत आहेत. मात्र या भांडणामागील नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिक लोकांच्या मध्यस्थीनंतर सर्व मुली शांत झाल्या आणि भांडण मिटले. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील असल्याचे समजत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement