कॉंग्रेसला रामराम ला ठोकलेल्या Ghulam Nabi Azad यांनी आज घटस्थापनेच्या दिवशी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या नव्या पक्षाचं नाव 'Democratic Azad Party' आहे. गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला 26 ऑगस्टला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आज ते कश्मीरच्या दौर्यावर आहेत.
Jammu | Ghulam Nabi Azad announces the name of his new party - 'Democratic Azad Party'
He resigned from the Congress party on August 26th. pic.twitter.com/xKKrVYMvOd
— ANI (@ANI) September 26, 2022
Around 1,500 names for my new party were sent to us, in Urdu, Sanskrit. The mix of Hindi & Urdu is 'Hindustani'. We want the name to be democratic, peaceful & independent: Ghulam Nabi Azad, in Jammu pic.twitter.com/o5L8nUyq4G
— ANI (@ANI) September 26, 2022
नवा झेंडा
Jammu | Ghulam Nabi Azad unveils the flag of his new 'Democratic Azad Party'
Says, "Mustard colour indicates creativity & unity in diversity, white indicates peace & blue indicates freedom, open space, imagination & limits from the depths of the ocean to the heights of the sky." pic.twitter.com/35CPshU3sL
— ANI (@ANI) September 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)